Browsing Tag

NCP

द्रोह करणाऱ्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, अन्यथा… : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला असा गंभीर आरोप त्यांनी लावला होता.…

‘अनिल देशमुखांनी बोलताना 100 वेळा विचार करावा’, भाजपा आमदाराची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील काही आयपीएस,आयएएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर…

शिवसेनेचं नेमकं चाललंय काय ?, शरद पवारांनी तातडीने घेतली CM ठाकरेंची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि.19) पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा अधिकृत…

राष्ट्रवादीच्या आमदाराची ग्रामस्थाला मारहाण, FIR दाखल

नगर : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाला टोकल्याच्या रागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी एका व्यक्तीला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आमदारांनी पोटात लाथ मारल्याची तक्रार एका…

PM मोदींच्या वाढदिवशी सोशल मीडियात जे घडलं ते चूकच : रोहित पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सोशल मीडियात सक्रीय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार यांनी अनेकदा विविध प्रश्नांवर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मात्र, काल पंतप्रधानांच्या वाढदिवशी बेरोजगार दिन पाळत मोदींना ट्रोल…

शिवसैनिकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारावर ‘बाण’ !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र नांदत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिरूर मतदारसंघात मात्र धुसफूस सुरूच आहे. (खासदार) डॉ. अमोल कोल्हे आणि (माजी खासदार)…

राष्ट्रवादीत इन्कमिंग ! परभणीतील माजी आमदाराची नातवासह NCP मध्ये ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील भरती सरुच आहे. आज परभणीचे माजी अपक्ष आमदार आणि अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट आणि त्यांचे नातू भरत घनदाट यांनी…