Browsing Tag

NDA

UPSC ‘NDA’ साठी ‘नोंदणी’ प्रक्रिया सुरु, ४१५ जागांसाठी ‘भरती’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  केंद्रीय लोकसेवा आयोगाने NDA आणि नेवल ॲकादमी २०१९ साठी अर्ज मागवले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSCच्या आधिकृत वेबसाइटवर हे नोटिफिकेशन देण्यात आले आहे. या पदांसाठी एकूण ४१५ जागांवर उमेदवार भरती करुन…

राज्यसभेतील ‘NDA’च्या संख्याबळामुळं तिहेरी तलाकच्या विधेयकाचा मार्ग ‘सुकर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत मोठे यश मिळवल्यानंतर आता राज्यसभेत देखील NDA बहुमतात येताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मांडलेल्या विधेयकाला विरोधकांना राज्यसभेत अडवून ठेवता येणार नाही. तलाक विधेयकाला विरोध करण्यासाठी…

NDAतील JDUचा ‘ट्रिपल तलाक’ विधेयकाला विरोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एनडीएतील सहभागी पक्ष जनता दल यूनायटेड (जेडीयू) ने नव्या ट्रिपल तलाकच्या बिलाला विरोध केला आहे. जेडीयूचे नेता केसी त्यागी यांनी सांगितले की ट्रिपल तलाकच्या बिलातील कायदे मंजूर नसून आपला त्या बिलाला पाठिंबा नाही आणि…

२०२० मध्ये NDAला राज्यसभेतही स्पष्ट बहुमत ; विधेयक पास करण्यास येणार नाही अडचण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था-  लोकसभा निडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. एनडीएतील मुख्य पक्ष असलेल्या भाजपनेच स्वबळावर तब्बल ३०३ जागा मिळवल्या आहेत. लोकसभेत मिळवलेल्या अभूतपर्व यशानंतर भाजप आता राज्यसभेकडे मोर्चा वळवण्याची…

बलाढ्य भाजपची ‘या’ कारणामुळे YSR काॅंग्रेसशी जवळीक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वायएसआर काँग्रेस सरकारचा शपथविधी समारंभ आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ३० मे रोजी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी…

नवीन खासदारांना मोदींचा सल्ला : प्रसिद्धीपासून दूर राहा, ती ‘नशा’ तुमचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या अध्यक्षाला जेवढी मतं मिळाली तेवढी तर २०१९ च्या निवडणुकीत आपल्या मतांमध्ये मध्ये वाढ झाली आहे. गठबंधनचं राजकारण महत्त्वाचं आहे. एनडीएचा प्रयोग आणखी यशस्वी करायचा निर्धार मोदींनी व्यक्त केला. त्यासोबतच…

पंतप्रधान मोदी- शहांची आडवाणी-जोशींची ‘ग्रेट भेट’ घेतले आशीर्वाद

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला बहुमताचा आकडा गाठून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी दोन्ही या जेष्ठ…

बिहारमध्ये एनडीएची आघाडी ; काँग्रेस – आरजेडीची पिछाडी

पोलीसनामा ऑनलाइन टीम : देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे निकाल हाती येत असून जनतेने कोणाला कौल दिला याचे चित्र स्पष्ट होत आहे. राज्यातील महत्वाचे गणल्या जाणाऱ्या बिहार राज्यात एनडीए आघाडीवर असून काँग्रेस - आरजेडी पिछाडीवर आहे. काँग्रेस -…

एक्झिट पोलनुसार एनडीएची मोठी आघाडी

नवी दिल्ली : एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्व चॅनेलने एनडीए ला बहुमत मिळणार असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आता मतमोजणीचे निकालही पुढे येत असून एनडीएने ३३० मतदारसंघांत आघाडी घेतली असून काँग्रेस आघाडी १०९ जागांवर आघाडीवर असून इतर पक्ष १०२…