Browsing Tag

neera

नीरेत गुरुवारपासून झंकार व्याख्यानमाला

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - येथे लोकनायक प्रतिष्ठाणच्या वतीने दि. ६ ते दि.१० फेब्रुवारी दरम्यान पाच दिवसीय झंकार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा लोकनायक पुरस्कार पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे…

नवीन सरकार गुन्हेगारीवर कंट्रोल आणेल, स्व.आर.आर. पाटलांच्या मुलानं सांगितलं

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भाजपा सरकारच्या काळात जी गुन्हेगारीची संख्या वाढली होती त्यावर महाविकास आघाडीचे सरकार नियंत्रण आणेल असा विश्वास माजी गृहमंत्री आर. आर.पाटील यांचे चिरंजीव व युवा नेते रोहित पाटील यांनी पत्रकारांशी…

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी सज्ज रहावे जि.प.चे CEO उदय जाधवांचं आवाहन

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन ( मोहंंम्मदगौस आतार ) - नीरा -निंबुत परिसरात ज्युबिलंट कंपनी राबवित असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे.विद्यार्थ्यांनी टॅबचे चांगले प्रशिक्षण घ्यावे . टॅबचा चांगला उपयोग करून तंत्रज्ञानाच्या युगात…

डाॅ. अभय तळवळकर यांना डाॅ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार जाहीर

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - नीरा (ता. पुरंदर) येथील होमिओपॅथिक तज्ञ डाॅ. अभय शामकांत तळवळकर यांना महाराष्ट्र कौन्सिल ॲाफ होमिओपॅथी परिषदेचा डाॅ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्याच्या होमिओपॅथी…

पत्रकार दिनानिमित्त बालचम्मूंनी घेतली पत्रकारांचीच मुलाखत, नीरा नजिक थोपटेवाडीमधील असेंड स्कूलचा…

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन ( मोहंंम्मदगौस आतार) -  पत्रकार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी यांची मुलाखत घेऊन व त्यांना विविध प्रश्न विचारून अनुत्तरित करीत असतात. परंतु सोमवारी (दि. ४) पत्रकारांनाच…

नीरा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - थोपटेवाडी येथील असेंड इंटरनँशनल स्कुल, नीरा येथील ज्युबिलंट इंग्लिश मिडियम स्कुल, सौ. लि. रि. शहा कन्या शाळा, जि. प. शाळा नं. २ अशा नीरा व परिसरातील विविध शाळांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई…

सातारा जिल्ह्यातील पाडेगावमध्ये एकाच वेळी 62 ऊसतोड मजुरांच्या मुलांची ‘वाजत गाजत’ शाळेत…

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - राज्यातील विविध भागातून ऊसतोडणी हंगामात पाडेगांंव परिसरात येणाऱ्या स्थलांतरित मजुरांची संख्या मोठी असते. या ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आशा प्रकल्पाच्या माध्यमातून एकाचवेळी बासष्ट…

‘सोमेश्वर’ ऊसदराबाबत कुठलीही तडजोड करणार नाही : चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांचा विश्वास

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडेल. तसेच गत हंगामाप्रमाणे याही वर्षी कारखाना ऊस दराबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचा विश्वास चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी…

नीरा : दत्तजयंती उत्साहात साजरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - श्री. दत्त देवस्थान नीरा - पाडेगांव येथे गुरुचरित्र पारायण, रुद्राभिषेक, अभिषेक, पुष्पांजली आदी कार्यक्रमांनी दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदी तीरावर असलेल्या…