Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 94 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (गुरुवार) पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आसपास आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजाराच्या आत…