Browsing Tag

newdelhi

ऊर्जा निर्मितीसाठी इरई धरणाचे संवर्धन केले जाईल : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाचंद्रपूर जिल्ह्यातील महाजनको अंतर्गत येणाऱ्‍या वीज निर्मिती प्रकल्पास इरई धरणाचे पाणी वापरले जाते, या धरणात पाणी मुबलक असावे, यासाठी या धरणाचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

राहुल गांधी यांचे राजघाट येथे आज उपोषण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कॉंग्रेसने दलित अत्याचाराचा मुद्यावरून राजकारण करत असल्याने त्याचाच एक भाग म्हणून कॉंग्रेसतर्फे आज (सोमवारी) देशभरात लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी दिल्लीत महात्मा गांधींच्या समाधीस्थळी…

सिद्धू यांच्यावर आयकर विभागाची कारवाई, दोन खाती सील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीव्ही शोमध्ये सहभागी झाल्यावरुन पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू वादाच्या भोवऱ्यात असताना, आता त्यात परत भर पडली आहे. आयकर विभागाने सिद्धू यांचे दोन खाती सील केली आहेत.नवज्योत…

विराट आता मादाम तुसाँमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हुबेहूब मेणाचे पुतळे तयार करणाऱ्या नवी दिल्लीतील मादाम तुसाँ संग्रहालयात आता भारतीय कर्णधार विराट कोहलीचाही सन्मान होणार आहे. क्रीडा विश्‍वात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या सचिन तेंडुलकर, कपिलदेव, लिओनेल मेस्सी यांच्या…

महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी दहा हजार ६३९ घरे मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील १५ शहरातील गरिबांसाठी दहा हजार ६३९ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण तीन लाख २१ हजार ५६७ घरे मंजूर करण्यात आली आहेत.केंद्रीय गृहनिर्माण व नगर…

तृतीयपंथीयांच्या अधिकारांची व्याप्ती वाढवणारे विधेयक मंत्रिमंडळासमोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने तृतीयपंथी हक्क विधेयकाला अंतिम रूप दिले आहे. प्रस्तावित विधेयकात नऊ दुरूस्त्या केल्यानंतर मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आले आहे. विधेयकातील फेरबदलांमुळे तृतीयपंथीयांना आता…

केंद्र सरकारविरोधात आज संसदेत अविश्वास ठराव ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था तेलुगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेसने सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिलीय. त्यामुळे आज केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव येण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला काँग्रेससह द्रमुक, तृणमूल काँग्रेस,…

वायफाय बंद केल्याने पत्नीला बेदम मारहाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्मार्टफोन आणि इंटरनेटचे भूत माणसाच्या मानगुटीवर बसलेले नेहमीच पाहायला मिळते. ऐन महिला दिनी देशाच्या राजधानीत घडली. इंटरनेटचा आपल्या मनावर इतका पगडा आहे की, त्यापुढे आपल्याला आपली नाती देखील दुय्यम वाटतात. पण या…

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय इच्छा मरणाला सशर्त परवानगी

नवी दिल्ली : इच्छा मरणाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने इच्छा मरणाला सशर्त परवानगी दिली आहे. सन्मानाने जगणं जसा मूलभूत अधिकार आहे, तसाच अधिकार मृत्यूबाबतही आहे, असे या न्यायालयाने नमूद केले.शेवटचा श्वास कधी…

गुंडांना घाम फोडणारी महिला आयपीएस आज मोस्ट वॉन्टेड

नवी दिल्ली : एका महिला आयपीएसमुळे भल्याभल्या गुंडाना घाम फुटायचा ही महिला अधिकारी आज मोस्ट वॉन्टेड आहे. पश्चिम बंगालची सीआयडी टीम सध्या माजी सुपरिडेंट आणि आयपीएस अधिकारी भारती घोष यांचा शोध घेत आहे. भारती घोष या एकेकाळी मुख्यमंत्री ममता…