Pune Pimpri Chinchwad Crime News | सफाईचे कंत्राट घेणार्या संस्थेविरोधात तक्रारी मागे घेण्यासाठी…
पुणे : Pune Pimpri Chinchwad Crime News | मनपाचे टॉयलेट, हॉस्पिटल साफसफाईचे कंत्राट घेणार्या संस्थेविरोधात तक्रारी करुन ते अर्ज मागे घेण्यासाठी ५ लाखांची खंडणी (Extortion Case) उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सामाजिक…