Browsing Tag

News

मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मराठा…

फेसबुक बातम्यांसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फेसबुक आपल्या युजर्ससाठी एक नवीन न्यूज सेक्शन लाँच करणार आहे. या न्यूज सेक्शनच्या माध्यमातून जगभरातील सर्व बातम्या या युजर्सना पाहायला मिळणार आहेत.काही दिवसांपूर्वी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी…

CM फडणवीस राबवितात शरद पवारांचे ‘धोरण’, करतात ‘त्यांचे’ ‘समाधान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवार हे राज्यातील राजकारणात सक्रीय असताना विविध जिल्ह्यात कार्यक्रमाला जात. त्यावेळी एखाद्या इच्छुकाच्या खांद्यावर हात ठेवून कामाला लागा असे सांगत. आपल्यालाच तिकीट मिळणार, असा साहेबांनी संदेश दिला असे समजून…

‘पेड न्यूज’चे नवे रूप जगासमोर, लेख छापा अन् 20000 रूपये घ्या ! राज्य सरकारनं चक्‍क…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - नेते निवडणुकीत प्रचारासाठी थेट मिडियाशी देवाण घेवाण करुन आपल्या बातम्या छापून आणत होते. आता राज्य सरकारने थेट पत्रकारांना कौतुकाची बातती छापून आणा आणि २० हजार रुपये घेऊन जा अशी आफर दिली आहे. पेड न्यूजचे हे…

पुरंदर-हवेलीत बदलले बसस्थानकांचे रुप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदर हवेलीतील रस्त्यांना झळाळी प्राप्त झाल्यानंतर आता तालुक्यातील बस स्थानकांचा सुद्धा चेहरा मोहरा बदलत आहे. पुरंदर विधानसभा क्षेत्रात राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या निधीतून २३ गावात प्रेक्षणीय…

भगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, ‘या’ काँग्रेस नेत्याचे संतापजनक वक्तव्य…

भोपाळ : वृत्तसंस्था - आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची पुन्हा जीभ घसरली आहे. भोपाळ येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे संतापजनक वक्तव्य केले आहे.…

पोलीसनामा ऑनलाइन : दिवसभरातील टॉप 10 न्यूज

पोलीसनामा ऑनलाइन टीम -1. अरूण जेटलींची प्रकृती अतिशय चिंताजनक - मोदी सरकार - १ चे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी अर्थमंत्री अरूण जेटलींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी…

शिवसेनेची ‘ती’ खेळी हाणून पाडण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - येत्या विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम दोन-तीन  महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेनेमध्येच आता 'सामना' रंगला आहे. प्रबळ उमेदवार नसतानाही एका व्यक्तीला 'आयात' करून,…

अबब ! गुगलने बातम्यांवर मिळविले तब्बल ४.७ अब्ज डॉलर

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - जगभराविषयी काहीही माहिती हवी असेल तर आपण गुगलवर सर्च करतो. सर्व जण आपली माहिती जगभरातील लोकांना उपलब्ध व्हावी, यासाठी गुगलचा आधार घेतात. याचा फायदा घेऊन बातम्यांवर काहीही खर्च न करता गुगलने सर्च आणि बातम्या या…

सुबोध भावे झळकणार बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यासोबत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठी चित्रपट सुष्टीमधील अनेक कलाकारांनी मराठीसोबत हिंदी चित्रपटात देखील आपले नाव चांगलेच कमावले आहे. त्याचबरोबर हिंदी चित्रपटातील कलाकारांनी देखील मराठी चित्रपटात धमाकेदार एन्ट्री केली आहे. यामध्ये अनेक कलाकार…