Browsing Tag

Nigdi

निगडी, थरमॅक्स चौकात वाहनांची तोडफोड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबत नाही. आज रविवारी सकाळच्या वेळी निगडी, अंजठानगर येथे अनेक वाहनांची अज्ञात टोळक्याने तोडफोड करत परिसरात दहशत माजवली आहे.वाहनांची तोडफोड ही शहराला…

पिंपरी : पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने आणि पर्स मधील किमती ऐवज चोरीच्या दोन घटना शहरात घडल्या आहेत.सविता अशोकराव काटकर (62, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

लिफ्ट दिलेल्या महिलांनी चालकास लुबाडले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - निगडी, प्राधिकरण येथे महिलांना लिफ्ट देणे एका गृहस्थांना चांगलेच महागत पडले. कार मध्ये बसलेल्या तीन महिला चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चालकास लुटले. या प्रकरणी गणेश नानासाहेब देशमुख (४९, रा. साई पूजाबाग,…

काय सांगता ! होय, पत्नी आणि सासुरवाडीच्या छळाला कंटाळून पतीनं पेटवून घेतलं

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पतीने अंगावर डिझेल ओतून, पेटवून, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना…

निगडीत धारदार शस्त्राने सपासप वार करुन एकाचा खुन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - घरात एकटा राहणाऱ्या एकाच्या डोक्यात वार करुन खुन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. येशु मुरगन दास (वय ४५, रा. गुरुदेवनगर, चव्हाण चाळ, आकुर्डी) असे खुन झालेल्याचे नाव आहे. ही घटना चव्हाण चाळीत २८ ऑक्टोबरला…

नाकाबंदीत मोटारीने पोलीस उपनिरीक्षकाला नेले फरफटत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नाकाबंदी केली असताना थांबण्याचा इशारा केल्यानंतरही न थांबता पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

निगडीत दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - निगडी येथे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणासह दोघांना अटक करुन 3 लाख 90 हजार 400 रुपये किमतीचे दोन गावठी पिस्तूल, काडतुसे आणि कार जप्त केली आहे.अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (28, रा. रावेतगाव), परशुराम…

पार्किंगच्या वादातून एकाने दुसर्‍याच्या कानाचा ‘लचका’ काढला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कानाचा चावा घेऊन कानच तोडल्याचा प्रकार निगडी येथे घडला आहे. हा प्रकार पार्कींगच्या कारणावरुन झालेल्या वादामुळे घडला आहे. या प्रकरणी कौस्तुभ महेंद्र गोळे (वय २६, रा.यमुनानगर, निगडी)…