home page top 1
Browsing Tag

Nirav Modi

चोकसी धोकेबाजच ! न्यायालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर भारताकडे सोपवणार, अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अँटिग्वा आणि बर्म्यूडाचे पंतप्रधान गास्टन ब्राऊन यांनी  पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याला मोठा धक्का दिला आहे. पंतप्रधानांनी त्याला धोकेबाज म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका…

नीरवचा भाऊ ‘नेहल मोदी’ विरोधात इंटरपोलची ‘रेड कॉर्नर’ नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बँकांची फसवणूक करुन परदेशात पळून गेलेला फरार नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी याच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.नेहल दीपक मोदी याच्या शोधासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी ही नोटीस जारी केली आहे.…

नीरव मोदीची स्वित्झर्लंडमधील १६ लाख डॉलरची संपत्‍ती सीलबंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदी यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणांनी फास आवळण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणात नीरव मोदी आणि त्याची बहीण पुर्वी मोदी यांच्याशी संबंधित बँक खाती…

नीरव मोदीचा मुक्‍काम लंडनमध्येच, चौथ्यांदा जामिन अर्ज फेटाळला

लंडन वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेसह भारतातल्या सरकारी बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला आहे. न्यायालयाने निरव मोदींना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यात न्यायाधीशांनी असे…

नीरव मोदीच्या रोल्स रॉयसची विक्री ‘एवढ्या’ कोटींचा मिळाला भाव

मुंबई :वृत्तसंस्था - नीरव मोदी याच्या ६ गाड्यांचा मंगळवारी ईडीने फेरलिलाव करण्यात आला. या फेरलिलावात मोदीची रोल्स रॉयस ही कार १.७० कोटींना तर पोर्शे कार ६० लाख रुपयांना विकण्यात आली.अंमलबजावणी संचलनालयाकडून नीरव मोदीच्या ६ महागड्या…

नीरव मोदीच्या अडचणीत वाढ ; २७ जूनपर्यंत कोठडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांचा चुना लावून पलायन केलेल्या नीरव मोदीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नीरव मोदीला लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात हजर करण्यात आले असता मोदीची कोठडी २७ जून पर्यंत…

अंमलबजावणी संचलनालयाचे (ईडी) मुंबई विभाग प्रमुखाची हकालपट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंत्रिमंडळाने नियुक्त केलेल्या समितीने अंमलबजावणी संचलनालयाचे (ईडी) मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांची पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे. अग्रवाल यांचा कार्यकाळही तीन…

नीरव मोदी आणि मल्ल्या ‘या’ कोठडीत एकमेकांना साथ देणार काय ?

लंडन : वृत्तसंस्था - नीरव मोदीचा लंडन न्यायालयाने जामीन नाकारला आहे. मात्र, या सुनावणी दरम्यान लंडन न्यायालयाचे न्यायाधीश एम्मा अर्बटनॉट यांच्याकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नीरव मोदीचे भारत सरकारला…

नीरव मोदीचा जामीन लंडनच्या कोर्टाने फेटाळला

लंडन : वृत्तसंस्था - पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने फेटाळला आहे. भारतीय तपास यंत्रणेला मोठे यश आले आहे. मोदीला जामीन मिळू नये यासाठी तपास यंत्रणांनी कोर्टात आपली बाजू दमदारपणे मांडली.…

नीरव मोदीवरून ममताचा भाजपवर पलटवार

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन - हजारो कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या नीरव मोदीला लंडनमध्ये काल (बुधवारी) अटक झाली. यावरुन मोदी सरकार श्रेय घेत असताना विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी…