Browsing Tag

Nirbhaya Gangrape Case

निर्भया केस : उद्या होणार फाशी ! आत नेमकं काय होतं, जाणून घ्या ‘जल्लाद’ कडून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भयाच्या दोषींची शेवटची वेळ जवळ आली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर या चौघांनाही २० मार्च रोजी फाशी देण्यात येईल. हे काम करण्यासाठी पवन जल्लाद आधीच मेरठहून दिल्लीला पोहोचला आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने…

फाशीपुर्वीच निर्भया केसमधील दोषी अक्षयच्या पत्नीनं न्यायालयात घटस्फोटासाठी केला अर्ज

औरंगाबाद : वृत्तसंस्था - देशातील बहुचर्चित निर्भया कांडात दोषी ठरवलेला बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नवीनगर तालुक्यातील लहंग कर्मा गावात राहणारा अक्षय ठाकुर याची पत्नी पुनिताने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. पुनिताने हा अर्ज…

निर्भया केस : सुप्रीम कोर्टानं दोषी मुकेशची याचिका फेटाळली, वकिलाविरूध्द कारवाईची केली होती मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मुकेश याने वरिष्ठ अधिवक्ता वृंदा ग्रोव्हरवर कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सोमवारी सुप्रीम…

निर्भया केस : जेव्हा मुकेशनं स्वतः सांगितलं कशामुळं निर्भयावर झाली एवढी ‘जबरदस्ती’ अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना ३ मार्च रोजी फाशी देण्यात येणार आहे. सध्या तिहारमध्ये फाशीची तयारी सुरू आहे. दरम्यान, आरोपी संतापल्याचेही समजते. त्याचवेळी त्यांचे वकील त्यांचे संरक्षण करण्यासाठी कसलीही…

शेवटच्या वेळी कुटूंबाला केव्हा भेटायचं ते सांगा, ‘तिहार’च्या प्रशासनानं निर्भयाच्या…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - निर्भया गँगरेप आणि मर्डर केसच्या चारही दोषींना तिहार कारागृह प्रशासनाने लेखी सूचना दिली आहे की, कुटुंबियांची शेवटची भेट जेव्हा घ्यायची असेल तेव्हा त्यांनी आपले कुटुंबिय आणि कारागृह प्रशासनाला सांगावे. मुकेश आणि…

निर्भया केस : फाशीची नवी तारीख निश्चित, अद्यापही दोषींकडे 2 पर्याय शिल्लक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणातील 4 ही दोषींच्या विरोधात नव्याने डेथ वारंटवर आज पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरु होती. यात कोर्टाने निर्णय सुनावला आहे की निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्च 2020 ला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात…

निर्भया केस : 3 मार्चला सकाळी 6 वाजता चारही दोषींना एकाच वेळी फाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या विरोधात नव्याने डेथ वारंटवर आज पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरु होती. यात न्यायालयाने निर्णय सुनावला आहे की निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्च 2020 ला सकाळी 6 वाजता एकाच वेळी…

निर्भया केस : सुनावणी दरम्यान ‘बेशुध्द’ झाल्या न्यायाधीश भानुमती, चेंम्बरमध्ये नेलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना स्वतंत्रपणे फाशी देण्याच्या केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर. भानुमती बेशुद्ध झाल्या. त्यानंतर तातडीने सुनावणी तहकूब करत त्यांना कक्षात हलविण्यात…

2012 दिल्ली निर्भया केस : अशा गंभीर गुन्ह्यातील दोषींना शिक्षा सुनावण्यास इतका विलंब का ? वाचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वात जास्त चर्चेत असलेल्या निर्भया प्रकरणातील आरोपींना दोषी ठरल्यानंतरही शिक्षा दिली जात नाही. तेव्हा या विषयावर चर्चा होणे अधिक महत्त्वाची ठरते. खरं तर न्यायालयीन यंत्रणेतील ढिसाळ कारभाराचा पुरेपूर फायदा आरोपी…

राज्यसभेत निर्भयाच्या दोषींच्या फाशीला ‘विलंब’ होत असल्याने ‘गदारोळ’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात होत असलेल्या दिरंगाईवरून आम आदमी पार्टीने मंगळवारी राज्यसभेत आवाज उठवला. शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीशांनी हस्तक्षेप केला पाहिजे, असे आपने म्हटले. सभापती…