Browsing Tag

nirbhaya squad

महिला सुरक्षेसाठी निर्भया सखींना विशेष अधिकार : पोलीस अधीक्षक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइनमहिला व युवतींच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीसांनी निर्भया पथकांची स्थापना केली आहे. या पथकातील निर्भया सखींना अधिक चांगले काम करता यावा यासाठी निर्भया सखींना विशेष अधिकार देण्यात आले आहेत,…

सांगली : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणारा फरार आरोपी गजाआड

जत : पोलीसनामा ऑनलाईनजत तालुक्यातील कोसारी येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या संशयीत आरोपीला जत पोलिसांनी अटक केली. हा प्रकार २५ जुलैला घडला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. निर्भया पथकाने आरोपीचा पाठलाग करुन…