Browsing Tag

Nirmal Choubey

खबळजनक ! विधानसभेच्या गेटसमोरच पोलीस अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

लखनौ : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील लखनौ येथे विधानसभेच्या गेटसमोरच एका पोलीस उपनिरीक्षकाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निर्मल चौबे असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव सांगण्यात येत आहे.…