Bigg Boss 15 Winner | अखेर तेजस्वी प्रकाशनं पटकवला बिग बॉस 15 चा ‘किताब’, सलमान खानने…
पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच प्रसिद्ध असणारा शो म्हणजे बिग बॉस (Bigg Boss 15 Winner). कालपासून सगळ्या प्रेक्षकांचे डोळे विजेता कोण होणार यावर लागले होते. शेवटच्या टप्प्यामध्ये प्रतिक सहजपाल (Pratik Sahajpal)…