Pune : कष्टकर्यांना फसविणार्यांचा पर्दाफाश करणार – धनराज गवळी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेतीभाती नाही, घरदार नाही म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भटकणाऱ्यांना ठेकेदार शहरात घेऊन येतात. बांधकामावर किंवा रस्त्याच्या कामासाठी त्यांचा वापर करतात. मात्र, कोरोनामुळे कामे ठप्प झाल्याने ठेकेदाराने…