Browsing Tag

Nitin Jain

लासलगाव जैन श्रमण संघाच्या संघपतीपदी कांदा निर्यातदार नीतीन जैन यांची निवड

लासलगाव - येथील जैन श्रमणसंघीय श्रावक संघ लासलगावच्या प्रभारी संघपती म्हणून जय आनंद ग्रुपचे सदस्य नितिन जेव्हरीलाल जैन यांची एकमताने निवड झाली.संघपती रतनलाल राका यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर डॉ विजयकुमार बागरेचा यांच्या…