Browsing Tag

No Paticipating

निती आयोग म्हणजे ‘वंचित’ संस्था, ममतांनी चिठ्ठी लिहून मोदींना कळवला ‘नकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी मोदींना पत्र लिहून नीति आयोगाच्या बैठकीला येण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नीति आयोगाचे अध्यक्ष असतात.…