Browsing Tag

No rules

’नो रुल्स’ हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा, 50 जणांना घेतले ताब्यात

गाझियाबाद : वृत्त संस्था - गाझियाबादच्या कौशांबी येथील एका ’नो रुल्स’ हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी 50 हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, कौशांबी भागातील एन्जेल मॉलमधल्या एका…