Browsing Tag

Nobel Corona Virus

Coronavirus In India : 24 तासांत 472 नवीन प्रकरणांची नोंद, आतापर्यंत 3,374 संक्रमित तर 77 लोकांचा…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नोबेल कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत भारतात 77 लोकांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. गेल्या 24 तासात देशात 472 रुग्ण नोंदविले गेले असून देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 3,374 वर पोहोचला आहे.…