Browsing Tag

Nomination

अभिनेत्री नीना गुप्तांच्या सिनेमाला ‘ऑस्कर’ नामांकन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ऑस्कर पुरस्कारातील यादीत नामांकन मिळणे ही सिनेमा क्षेत्रात फार मोठी उपलब्धी समजली जाते. अशी उपलब्धी सेलिब्रिटी शेफ ते फिल्ममेकर असा प्रवास करणाऱ्या विकास खन्ना यांच्या पहिल्या सिनेमास मिळाली आहे. त्यांचा पहिलाच…

साताऱ्यात नरेंद्र पाटीलांची माघार, पण उदयराजेंच्या अडचणीत वाढ

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीनंतर राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी माघार घेतली आहे. नरेंद्र पाटील यांनी माघार घेतली असली तरी…

श्रेष्ठदान : ‘या’ आमदारानं रक्‍तदान करून दाखल केला उमेदवारी अर्ज

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - तिहेरी हत्याकांडांमुळे तणावाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुक न काढता रक्तदान शिबीराचे आयोजन करुन शेकडो कार्यकर्त्यांसह रक्तदान करीत आमदार बच्चू कडू यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आपल्या आगळ्या वेगळ्या…

लोकसभा उमेदवारीसाठी भाजपमध्ये वाढली चुरस

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनआगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पुण्यात संघटनात्मक तयारी सुरू केली आहे त्याचवेळेस पक्षातील इच्छुकही सक्रीय झाले असून उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.गेल्याच आठवड्यात भाजपने लोकसभा…

यंदा ‘उद्धवश्री पुरस्कारा’चे अठरा मानकरी  

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनशिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी देण्यात येणारा 'उद्धवश्री पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये पत्रकारिता…

पश्चिम बंगाल यापुढे ‘बांगला’ होणार ?

कलकत्ता : वृत्तसंस्थापश्चिम बंगाल विधानसभेत पश्चिम बंगालचं नाव ‘बांगला’ करत नामांतरण करण्याचा ठराव ठेवण्यात आला होता. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारने सर्व भाषांमध्ये हे नामांतरण करण्यात यावं असं ठरावात म्हटलं होतं. हा ठराव…