Browsing Tag

Non-AC Trains

रेल्वेची मोठी घोषणा ! 1 जूनपासून धावणार 200 Non-AC Trains, ऑनलाईन बुकिंग लवकरच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार भारतीय रेल्वे 1 जूनपासून वेळापत्रकानुसार दररोज 200 नॉन एसी रेल्वे सुरू करणार असून त्याची ऑनलाईन बुकिंग लवकरच चालू होणार आहे.…