Browsing Tag

North East Delhi violence

दिल्ली हिंसाचार : नाल्यात आढळले आणखी 3 मृतदेह, मृतांचा आकडा 45 वर (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ईशान्य दिल्लीतील हिंसाचारातील मृतांची संख्या अजूनही वाढतच आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांना आज तीन मृतदेह आढळून आलेत. एक मृतदेह गोकळपुरी भागातील नाल्यात आढळला तर दोन मृतदेह त्याच परिसरातील भागीरथी विहार नाल्यातून…