Browsing Tag

North Kerala

धक्कादायक..गरोदर हत्तीणीला खायला दिले फटाक्यांनी भरलेले अननस, नदीतच झाला दुर्देवी मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन - उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. काही लोकांनी एका गरोदर हत्तीणीला फटाके भरलेले अननस खाण्यास दिले, त्यामुळे या हत्तीणीचा नदीत उभ्या उभ्या मृत्यू झाला. या घटनेमुळे माणुसकीचा अंत झाला की काय…