Browsing Tag

notes

‘हा’ देश आणतोय एक लाखाची नोट पण त्यानं मिळतील फक्त 2 किलो बटाटे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   कधीकाळी दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला हा देश जगातील श्रीमंत देशांच्या यादीत गणला जायचा. पण आज या देशाच्या चलनाची किंमत रद्दीइतकी झाली आहे. तिथं महागाई एवढी वाढली आहे की जर कुणाला साधा चहा प्यायचा असेल तर लोकं…

जास्त नोटा छापल्याने आर्थिक मंदीचे संकट दूर होईल का ? RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन…

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कोरोनामुळे देशावर ओढावलेल्या आर्थिक संकटातून बाहेर येण्याच्या उद्देशाने जास्त प्रमाणात नोटांची छपाई करावी असे मत काही अर्थतज्ज्ञ आणि आर्थिक विश्लेषकांनी नोंदवलेले आहे. मात्र नोटा छापण्याला एक मर्यादा असल्याने हा…

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात झाला आश्चर्यकारक खुलास, आता समोर आली ‘ही’ गोष्ट,…

पोलिसनामा ऑनलाईन - सुशांतसिंह रजपूत आत्महत्येप्रकरणी दिसवेंदिवस नवीन माहिती बाहेर येत आहे. यातच मुंबई पोलिसांना तपासादरम्यान बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या पोलिसांच्या तपासात पोलिसांना सुशांतला…

Lockdown : ‘कोरोना’ लॉकडाऊन दरम्यान ‘कॅश’ अडचण नाही, बँकांकडे तिप्पट जास्त…

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान बँकांना रोख रकमेची कमतरता अजिबात नाही. व्यवसायाशी निगडित व्यवहार कमी असल्याने शाखांमध्ये रोख रक्कम सामान्य दिवसांपेक्षा तीन पट जास्त असते तर काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त असते.…

PPF अकाऊंटचा ‘फायदा’ घेण्यापुर्वी जाणून घ्या ‘या’ 4 महत्वाच्या गोष्टी,…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - सुरक्षित गुंतवणूक म्हणून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) सर्वात लोकप्रिय मानले जाते. एक तर येथे केलेल्या गुंतवणुकीवर सरकारकडून ठरविक रिटर्न मिळतो, तर दुसरीकडे टॅक्समध्ये सूट मिळण्याची तरतूद आहे. या दुहेरी लाभासह…

20 टक्के कमीशनवर नोटांचे अमिष, बदल्यात चिल्ड्रन बँकेच्या नोटा  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - २० टक्के कमिशनवर मंदिर ट्रस्टला २ हजारांच्या नोटांची गरज असल्याचे सांगून एका व्यावसायिकाला खेळण्यातील चिल्ड्रन बँकेच्या नोटा देऊन गंडविणाऱ्या टोळीतील एकाला वडाळा टी.टी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी अशा प्रकारे…

बनावट नोटा छापल्या प्रकरणी हॉकी खेळाडूला अटक

भोपाळ : वृत्तसंस्थाबनावट नोटा छापल्याच्या आरोपावरून माजी राज्यस्तरीय हॉकी खेळाडूला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील ही घटना आहे. हॉकी खेळाडूवर बनावट नोटा छापल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दावा केली आहे की, चौकशीदरम्यान आरोपी हॉकी…

पुणे : तरुणाकडून चलनातून बाद झालेल्या १५ लाखांच्या नोटा जप्त

अकोला : पोलीसनामा ऑनलाईनचलनातून बाद झालेल्या एक हजार आणि ५०० रुपयांच्या १५ लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई…