Browsing Tag

notice

सावधान ! ३१ जुलै ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ भरण्याची शेवटची तारीख, नाहीतर होईल एवढ्या मोठ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही अजूनही तुमचा आयकर रिटर्न (ITR) दाखल केला नसेल तर पुढील त्रासापासून वाचण्यासाठी लवकर तुमच्या आयकर रिटर्न भरा, कारण असेसमेंट ईयर २०१८ - १९ साठीची आयकर रिटर्नची अंतिम तारिख ही ३१ जुलै २०१९ असणार आहे. जर…

अतिरिक्‍त गृह सचिवांना (ACS Home) २५००० चा दंड का करण्यात येऊ नये : ‘मॅट’ कोर्टाकडून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तब्बल 636 पोलिस उपनिरीक्षकाच्या प्रकरणात आज मॅट कोर्टाने अतिरिक्‍त मुख्य सचिव (गृह) यांना 25 हजार रूपयांचा दंड का करण्यात येऊ नये याबाबत नोटीस काढली आहे. पोलिस उपनिरीक्षकांची भरती प्रक्रिया अवैध असल्याचे सर्वोच्च…

पुणे मनपाकडून शहरातील ‘त्या’ ३५० वाडयांना नोटिसा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील पेठामधील वाडे हे पुण्यातील ऐतिहासिक वैभव मानले जाते. मात्र हेच वैभव आता तेथील रहिवाश्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका आहे. पुणे महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यात वाड्यातील रहिवाश्यांसाठी नोटीस बजावत असते.…

वेळेतच उपाययोजना केल्या असत्या तर कोंढवा संरक्षकभिंत दुर्घटना घडली नसती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोंढवा येथील आल्कन स्टायलस या इमारतीच्या धोकादायक सीमाभिंतीची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाला सन २०१४ मध्येच होती. पालिकेनेही त्याबाबत बांधकाम व्यावसायिक नोटीस बजाविली. मात्र, त्यानंतर गेल्या पाच वर्षांत…

Yo Yo हनी सिंगचं नवं गाणं ‘मखना’त महिलांबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर, राज्य महिला…

मुंबई : वृत्तसंस्था -  प्रसिद्ध रॅपर हनी सिंगला पंजाब राज्य महिला आयोगाने नोटीस पाठविली आहे. आयोगाने हनी सिंगला त्याचे नवीन गाणे 'मखना' मध्ये महिलांवर वापरेल्या शब्दांसाठी नोटीस केली आहे. गाण्यामध्ये महिलांवर टिका करणारा हनी नेहमी…

‘स्विस बँके’तील खातेदार ‘रडार’वर, ‘ब्लॅक मनी’चा पर्दाफाश करण्यात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये अघोषित खाते ठेवणाऱ्या भारतीयांविरुद्ध दोन्ही देशांच्या सरकारांनी फास आवळायला सुरुवात केली आहे. या प्रकरणात किमान ५० भारतीय लोकांची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना सोपविण्यासाठी…

पुण्यातील ‘त्या’ बर्गर किंगला FDA ची नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील बर्गर किंगमधील बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळून आले होते. त्यानंतर आता या आउटलेटच्या केलेल्या तपासणीमध्ये अन्न सुरक्षा मानदे कायद्यान्वये स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे…

पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमात मराठा आरक्षण अध्यादेशाला आव्हान ; उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सोमवारी…

‘त्या’ जमिनीचा मोबदला न देताच नोटिसा ; शेतकरी वर्गात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जामखेड तालुक्यातील पाच गावांमधून जाणाऱ्या केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईपलाईन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकर्‍यांना मोबदला न देता त्यांनाच नोटीसा बजावल्या आहेत. तसेच शेतकर्‍यांनी अडवणूक केली तर…

राज्यात गाढवांची संख्या घटली : संरक्षण देण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी गाढवांच्या कमी होणाऱ्या संख्येवर उपाय म्हणून त्यांचे सरंक्षण करण्याचे आदेश काढले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गाढवांची संख्या कमालीची घटली आहे. हेच हेरुन मंत्री महादेव जानकर…