Browsing Tag

Notification Issued

रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी ! पदांची संख्या वाढवली, परीक्षा न घेता होणार भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना सुवर्ण संधी चालून आली आहे. कोणतीही परीक्षा न देता थेट रेल्वेमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने 4499 पदांवर भरती काढली होती. मात्र…