Browsing Tag

NQAS

आरोग्य क्षेत्रातील ‘एनक्यूएएस’मानांकनात महाराष्ट्र देशात अव्वल

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ३० आरोग्य संस्थांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानकात (एनक्यूएएस) बाजी मारली असून यात पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त १० प्राथमिक आरोग्यकेंद्रांचा…