Browsing Tag

NRO

बँक खाते आणि KYC साठी धर्माविषयी माहिती देण्याची गरज नाही : सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थ मंत्रालयाच्या आर्थिकसेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीला बँकेच्या केवायसीसाठी धर्मासंबंधी माहिती देण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी काही माध्यमांनी लवकरच सरकार केवायसीसाठी…