Browsing Tag

nutrition diet

आता खिचडी नाही ! पाचवीच्या विद्यार्थ्यांना 6 किलो तर आठवीच्या विद्यार्थांना मिळणार 9 किलो धान्य

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या कोरोनामुळं शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. अशात आता सरकारनं मध्यान्ह भोजन योजनेतील शालेय पोषण आहार देखील सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता खिचडी शिजवून न देता विद्यार्थ्यांना शिधा स्वरूपात…