Shivsena | फडणवीसांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचे निलंबन झाले त्यावेळी सामूहिक…
मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - विधिमंडळाचे अधिवेशन (Assembly session) सोमवारपासून सुरु झाले. अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. मात्र विरोधकांचे पाऊल वाकडे…