home page top 1
Browsing Tag

officers

इंडिगो विमानाची गोव्यात इमर्जन्सी लँडिंग, मंत्री, अधिकार्‍यांसह 180 प्रवासी बचावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी रात्री उशीरा इंडिगो कंपनीच्या विमानाचे गोव्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान दिल्लीला जाताना तांत्रिक बिघाड झाला. या विमानात एक मंत्री, अधिकारी आणि 180 प्रवासी होते.…

अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमधील दरी वाढत चालली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्याला हवे तसे निर्णय न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे जाहीररीत्या चारित्र्य हनन करून त्यांच्या बदल्या करण्यापासून त्यांना मारहाण…

अमित शहांच्या ‘त्या’ विधानांची न्यायालयाने दखल घ्यावी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशातील ४९ निवृत्त आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी शबरीमलातील अय्यप्पा मंदिर महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विधानांवरून चिंता व्यक्त…

तुकाराम मुंढेंचा मास्टरस्ट्रोक, सात बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन तुकाराम मुंढे 'बस नामही  काफी है '...! आतापर्यंत अवघ्या महाराष्ट्राला हे नाव परिचित आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी  प्रसिद्ध आहेतच काम न करणाऱ्या  आणि नियमबाह्य वागणाऱ्यांना यापूर्वी देखील मुंढेंनी दणका…

आमदाराच्या पीएलाच जीवे मारण्याची गुंडांची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनअनधिकृत बांधकामावर कारवाई करायला गेलेल्या पोलीस, अतिक्रमण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार राज्यात नेहमीच सर्वत्र होत असतात. आता थेट आमदाराच्या पीएला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार होऊ…

दौंडमध्ये वाळू उपसा करणाऱ्या ११ बोटी जिलेटीनच्या स्फोटाने केल्या नष्ट

पुणे | पोलीसनामा ऑनलाईनदौंड महसूल विभागाने धडक कारवाई करत शिरापूर येथील भिमा नदीत बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीन स्फोटात नष्ट केल्या. या कारवाईत भिमा नदी पात्रातील ७ फायबर व ४ यांत्रिक बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. भिमा नदी…

पदक विजेत्या खेळाडूंना इकोनॉमी आणि अधिकाऱ्यांना मात्र बिझनेस क्लास तिकीट

जकार्ता : वृत्तसंस्था जकार्ता येथे झालेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली . ६९ पदकांची कमाई करत खेळाडूंनी अनेक विक्रमही मोडले.अनेक खेळाडू हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आशियाई स्पर्धेत पोहचलेले आहेत .…

बदली झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न सोडण्याचे आदेश

पिंपरी : अमोल येलमार : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून आयुक्तालयासाठी मनुष्यबळ मिळाले. मात्र यावेळी सध्या आयुक्तालयात आलेल्या पोलीस ठाण्यात…

राज्यातील ४३ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन राज्य शासनाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील एकूण ४३ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे तसेच प्रतिनियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.पुणे प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) उपजिल्हाधिकारी विद्युत…

मराठा मोर्च्यात पोलिसांवर दगडफेक, डीवायएसपीसह अधिकारी, कर्मचारी जखमी

चाकण : पोलीसनामा ऑनलाईनमराठा मोर्च्यात पोलिसांवर दगडफेक, डीवायएसपीसह अधिकारी, कर्मचारी जखमीयांमध्ये देहूरोड डीवायएसपी, पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी मागवलेल्या वाहनांची तोडफोड केली. सध्या चाकणमध्ये…