Browsing Tag

Old age home

Pune News | जागृती ग्रुपतर्फे धान्य आणि कपडे संकलन मोहीमेचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | जुने - नवे कपडे , धान्य जमा करून अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमांना देण्याचे काम ‘ जागृती ग्रुप पुणे ' संस्थेतर्फे केले जाते . गेल्या १२ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून रविवारी ५ फेब्रुवारी २०२३ ला फर्ग्युसन…

दिलासादायक ! पुण्यातील वृद्धाश्रमातल्या 47 जणांची ‘कोरोना’वर यशस्वी मात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने त्या कोरोनाच्या विळख्यात अनेकजण सापडत आहेत. पुण्यातील वेल्हे येथील एक दिलासादायक बातमी समोर आलीय. येथील वृद्धाश्रमातील बुधवारी २१ एप्रिल रोजी तब्बल ४७ जणांनी कोरोनातुन यश मिळवले…

Coronavirus In Maharashtra : नवी मुंबईच्या वृद्धाश्रमात कोरोनाची 56 प्रकरणे, 14 जणांची प्रकृती गंभीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नवी मुंबईतील एका वृद्धाश्रमातील 56 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या वृद्धाश्रमात एकुण 61 लोक रहात आहेत, ज्यामध्ये 56 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. 56 कोरोना संक्रमितांपैकी 14 जणांची प्रकृती…

Senior Citizen च्या हिताचे आणखी एक पाऊल उचलतेय मोदी सरकार, कुणावर ही रहावे लागणार नाही निर्भर

दिल्ली : केंद्र सरकार आता ज्येष्ठांना सुद्धा आत्मनिर्भर बनवत आहे. राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले की, अनाथाश्रमात रहात असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी केंद्र सरकार मोठा निर्णय…

दुर्देवी ! मुलं अधिकारी अन् आई रस्त्यावर, IAS अधिकार्‍यानं शेअर केला ‘तो’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  सोशल मीडियामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. याच सोशल मीडियामुळे अनेकांचे सत्य आणि वास्तव बाहेर आले आहे. याच सोशल मीडियामुळे नवनवीन माहिती, भावूक बाबी आदी गोष्टी वेगाने पसरतात. यातच एका आयएएस अधिकार्‍याने एक भावूक…

कलीयुग ! 3 कोटींची संपत्ती हडपल्यानंतर जन्मदात्यास रस्त्यावर सोडले

पोलिसनामा ऑनलाईन - वडिलांची तीन कोटींची संपत्ती हडपल्यानंतर तीन मुलांनी वयोवृद्ध जन्मदात्यास रस्त्यावर सोडून दिल्याची संतपाजनक घटना तेलंगणामधील माधीरा गावात घडली आहे. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. वृद्ध पित्याची प्रकृती…

‘या’ लोकांकडून ‘कोरोना’चा सर्वाधिक धोका, केंद्रानं दिली राज्यांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - किराणा दुकानांवर काम करणारे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अशा लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित होऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले…

संतापजनक ! वृध्दाश्रमात साखळदंडानं बांधून ठेवलं जात होतं ज्येष्ठांना, एका खोलीत कैद केलेल्या 73…

हैद्राबाद : वृत्तसंस्था - हैद्राबादमधील एका गावातून हैराण करणारी एक बातमी समोर आली आहे. एका वद्धाश्रमात वृद्धांसोबत अमानुष वर्तन केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. असं सांगितलं जात आहे की, वृद्धाश्रमात…

कर्जत येथे उभे राहणार वृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रम ; ‘या’ अभिनेत्रीचा पुढाकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जेव्हा आयुष्याचे सोनेरी क्षण जगतो. यानंतर विचार पडतो तो म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सगळ्यांशी गप्पा गोष्टी करण्यासाठी जमाव असावा. त्यावेळीच एकटे वाटायला सुरुवात होते. असेच आपल्याच बाबतीत नव्हे तर जीवनभर…