Browsing Tag

Om Chothani

वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक कार्यकर्त्यानं दिले 2 ऑक्सीजन मशीन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  -   कोरोना आजाराचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व ऑक्सीजन मिळविण्यासाठी अनेकांना करावी लागत असलेली धावपळ लक्षात घेता वाढदिवसाचा खर्च टाळून शहरातील सामाजिक कार्यकर्ते ओम चोथानी यांनी दहा लिटर क्षमतेचे दोन ऑक्सीजन मशीन…