Browsing Tag

Omraje Nimbalkar

अंतर्गत गटबाजीनंतरही उस्मानाबादेत फडकला ‘भगवा’ ; शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर…

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात झालेल्या लढतीत ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल १,२३,९३५ मतांनी बाजी मारली आहे. उस्मानाबाद मतदार संघात शिवसेनेचे…

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ओमराजे आघाडीवर ; राष्ट्रवादीला फटका

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ओमराजेंना आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राणाजगजितसिंह पाटील १९००० मतांनी पिछाडीवर आहेत. या आघाडीत सातत्य…

शिवसेनेचे खा. रवी गायकवाड यांच्याकडून ‘या’ सेनेच्याच उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या उस्मानाबादमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

उस्मानाबादेतील शिवसेनेचं बंड शमलं

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेला उस्मानाबादमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. बंडाच्या पवित्र्यात असलेले विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड आणि बसवराज वरनाळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शिवसेनेकडून उस्मानाबादमध्ये ओमराजे…

ओमराजे निंबाळकरांचे शक्तीप्रदर्शन तर रवींद्र गायकवाड मातोश्रीवर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात आज भगवे वादळ आले होते. शिवसेना – भाजपचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख तानाजी…

#Loksabha : उस्मानाबादमध्ये गायकवाड आणि निंबाळकरांमध्ये उमेदवारीसाठी चुरस

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने आघाडी घेतली असताना सेना-भाजप सावध पवित्रा घेत असल्याचे चित्र राजकीय पटलावर बघायला मिळते आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात…