Browsing Tag

osmanabad

उस्मानाबाद : अशोक झोरी यांच्या नातेवाइकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - मोहा (ता.कळंब) येथील अशोक झोरी (वय ६५) यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट दिसत असतानाही, कळंब पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करत नसल्याने मृताच्या नातेवाइकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आहे. कळंब…

साहित्य संमेलनाचा मार्ग सुकर ; उस्मानाबादकरांच्या आदरातिथ्याने महामंडळ समिती भारावली !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - उस्मानाबादकरांचे आदरातिथ्य आणि पाहुणचाराने महामंडळाची स्थळ पाहणी समिती चांगलीच भारावून गेली. उस्मानाबादचे गुलाब जामुन आणि शेंगदाण्याच्या चटणीची चव जिभेवर अजूनही रेंगाळत आहे. त्यामुळे महामंडळाच्या स्थळ पाहणी…

गोळीबारानंतर आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावकडून दगडफेक

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - पारधी समाजाच्या दोन गटात हाणामारी होऊन झालेल्या गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आरोपींची धरपकड करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी अधिक कुमक…

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचं काम रखडणार, ९०४ कोटीच्या प्रकल्पासाठी केवळ एक कोटीची तरतूद

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र लवकरच रेल्वेच्या नकाशावर आणले जाईल, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांनी दिला होता. मागील सत्तेचा कालावधी पूर्ण झाला. अंतरिम अर्थसंकल्पात रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याची घोषणा…

५० रुपयांची लाच स्विकारताना कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - प्रमाणपत्र देण्यासाठी ५० रुपयांची लाच स्विकारणारा कोतवालाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज वाशी तहसील कार्य़ालयात करण्यात आली. लक्ष्मण साहेबा शिंदे असे रंगेहाथ पकडण्यात…

पोलीसांची तपासात उदासीनता ; फिर्यादीचा आत्मदहनाचा प्रयत्न

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - चोरीला गेलेल्या गाडीचा तपास करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असताना देखील वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी तपास केला नाही. वाहन चोरीच्या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या हलगर्जीपणाला कंटाळून फिर्यादीने अंगावर डिझेल…

उस्मानाबादेत डॉ. करजंकर यांच्या घरी सशस्त्र दरोडा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन- येथील प्रसिद्ध डॉ. सुरेश करंजकर यांच्या राहत्या घरी शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी मारहाण करून मोठ्या प्रमाणात सोने व रोकड लंपास केली आहे. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात डॉ. करंजकर यांच्या पत्नी…

धक्कादायक ! महिला पोलीस उपनिरीक्षकाचा इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला आहे. गंभीर जखमी…