Browsing Tag

P Chidambaram

पी. चिदंबरम यांच्यानंतर आता राहुल आणि सोनिया गांधींचा नंबर : रामदेव बाबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोएडा येथे एका खाजगी संस्थेमध्ये आलेल्या योगगुरू रामदेव बाबा यांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्यांनी काँग्रेस परिवारावर आरोप करताना म्हटले आहे की गांधी परिवाराला हवे होते की अमित शहा यांचे जीवन…

‘मला सोन्याचे पंख फुटतील अन् मी देशाबाहेर उडून जाईल’, चिदंबरम यांचं CBI विरूध्द विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - INX मीडिया प्रकरणी सध्या तिहार तुरुंगात असलेले माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीबीआयवर टीका केली आहे. चिदंबरम हे गेल्या 5 सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत. मनमोहन सिंग व सोनिया गांधी…

तिहार जेलमध्ये बंद असलेल्या चिदंबरम यांचा मुलगा कार्तिचं पत्र, US ओपनची केली आठवण

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी त्यांना पत्र लिहिले असून त्यात अनेक विषयांवर मत व्यक्त करून मोदी…

तिहारमध्ये पी चिदंबरम रात्रभर राहिले ‘अस्वस्थ’, खाल्ली ‘चपाती – भाजी’…

नवी दिल्ली वृत्तसंस्था - पी. चिदंबरम हे एकेकाळी देशाचे अर्थमंत्री होते, आज तिहारला तुरूंगात डांबले गेले आहे. काल तिहार तुरूंगात त्यांची पहिली रात्र होती. यादरम्यान ते अस्वस्थ दिसत होता. चिदंबरम रात्रभर झोपले नाही. रात्रीच्या वेळी अनेकदा ते…

तिहार जेलमध्ये चिदंबरम यांना मिळणार ‘या’ खास सुविधा ! (व्हिडीओ)

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था - आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्लीच्या सीबीआय कोर्टाने माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात पाठविले आहे. त्यांना तिहार जेल गेट क्रमांक चारमध्ये नेण्यात आले.…

‘पी. चिदंबरम’ यांची ‘तिहार’ तुरुंगात रवानगी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिल्यानंतर आता सीबीआय न्यायालयाने पी. चिदंबरम यांना तिहार जेलमध्ये धाडण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर आता चिदंबरम 19 सप्टेंबरपर्यंत तुरुंगात असणार…

पी. चिदंबरम यांचा सीबीआय कोठडीतील मुक्‍काम वाढला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाने 2 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.https://twitter.com/ANI/status/1167384040984346629…

‘या’ कारणामुळं पी. चिदंबरम यांना सीबीआयचीच कोठडी हवी, जेल नको !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयएनएक्स मिडिया प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सध्या सीबीआयच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. परंतू आता चिदंबरम स्वत:च सीबीआय कोठडीमध्ये राहण्यासाठी तयार झाले आहे. त्यामागे कारण आहे की, सध्या पी…

पी. चिदंबरम यांच्या भ्रष्टाचाराचा मोठा ‘खुलासा’, ट्रस्टच्या माध्यमातून ‘लाच’ घेतल्याचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याविषयीची महत्वाची कागदपत्रे ईडीने सीबीआयच्या हवाली केली असून त्यात त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून लाच घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.सध्या पी. चिदंबरम हे…

चिदंबरम यांच्या चौकशी संदर्भात CBI ने मागवले 6 देशांकडून पुरावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने चिदंबरम यांच्या बँक खात्यांचा तपशील ६ देशांकडून मागवला आहे. चिदंबरम यांची विदेशात बरीच अघोषित मालमत्ता, बँक खाती व देयके आहेत. त्याचे सर्व आवश्यक पुरावे व कागदपत्रे त्या देशांकडून…