Browsing Tag

Panchayat Samiti

महिलेचा विनयभंग करणार्‍या पंचायत समिती सदस्यासह 5 जणांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन -  येथे बेकायदेशीरपणे व्यावसायिक फायद्यासाठी नळ कनेक्शन घेण्यावरुन सोसायटीमधील महिला व पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मोकाशी व त्यांचे पुत्र यांच्यात वाद झाला. त्या वादात सोसायटीमधील महिलांच्या अंगावर मारण्यासाठी धावून जाऊन…

जेजुरी : गरजू व्यक्तींना मदत हीच ईश्वरसेवा – तहसीलदार सरनोबत

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांच्यावतीने हिवरे गावातील विधवा महिला आणि भूमिहीन यांना जीवनावश्यक वस्तूचे किट आणि मास्क यांचे वाटप पुरंदर तहसिलदार रूपाली सरनोबर यांच्या…

ZP तील पराभवानंतर देखील फडणवीसांनी दाखवलं ‘गणित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेवरही आपले वर्चस्व गाजवले आहे. अशातच भाजपच्या पराभवानंतरही फडणवीसांनी आपलं गणित दाखवला आहे. ज्या जिल्ह्यात नितीन गडकरी आणि फडणवीस यांचे प्रतिनिधित्व आहे त्याच नागपूर जिल्ह्यामध्ये…

एकच कारण ‘राज’कारण ! एकाच बॅनरवर PM मोदी आणि राज ठाकरे, सुरु होणार मैत्रीचा नवा अध्याय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवेसना युती तुटल्यानंतर आता राज्यात अनेक राजकीय समीकरण बदलली आहेत. विविध जिल्ह्यात स्थानिक पातळीवर आता वेगवेगळी राजकीय गणित जुळताना दिसत आहे. याचाच प्रत्यय आज पालघरमध्ये दिसून आला. पालघरच्या वाडा पंचायत…

ठाकरे सरकारनं केवळ लोकांची फसवणूक केली, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर ‘निशाणा’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली मात्र त्यामागे अनेक अटी देखील लावल्या गेल्या आहेत यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये केवळ ३०० लोकांनाच जेवण मिळत आहे त्यामुळे ठाकरे सरकारने केवळ लोकांची फसवणूक केली आहे अशा शब्दात विरोधी…

पुरंदरच्या उपसभापतीपदी सेनेचे प्रा.डॉ. गोरखनाथ मानेंची निवड, नीरेत तरूणाईचा ‘आनंदोत्सव’

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन ( मोहंंम्मदगौस आतार ) - पुरंदरच्या पुुर्व भागातील व बारामतीच्या पश्चिम भागात महाविद्यालयीन विध्यार्थ्यांंमध्ये एकेकाळी लोकप्रिय आसलेल व्यक्तीमत्व म्हणजे प्रा.डॉ.गोरखनाथ माने.या लोकप्रिय प्राध्यापकांची पुरंदरच्या…