Browsing Tag

Pandharpur Assembly by-election

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ : समाधान आवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये भाजपचे उमेदवार असलेले समाधान आवताडे यांनी विजयी मिळवला आहे. तर आवताडे यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके…

पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे ट्विट; ‘भारतनाना माफ करा…तुमच्या प्रामाणिक सेवेला पैशाने…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन -  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करून म्हटले, की 'भारतनाना माफ करा. ही निवडणूक धनशक्ती…

सरकार बदलण्याची शक्यता महापालिका निवडणुकीनंतरच; … तर राज्यात स्थानिक पक्षांचे महत्व वाढीस…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  काल पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचाच झेंडा होता आणि भाजपाला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. तर यंदाच्या निकालात टीएमसीने आपला गड राखला…

चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल, म्हणाले – ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - राज्यातील जनता महाविकास आघाडीला वैतागली असून या सरकारबद्दलचा संताप पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत व्यक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पाटील यांनी भाजपाचे विजयी उमेदवार…

‘या सरकारचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम होईल’, देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   पंढरपूर विधनसभा पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला. भाजपच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पंढरपूरमधील मतदारांचे आभार मानत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी…

पंढरपुरात भाजपची जोरदार मुसंडी; 25 फेरी अखेरीस आवताडे आघाडीवर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन -   राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत 25 फेरीअखेरीस भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी तब्बल 6200 मतांची आघाडी घेतली आहे. तर…

जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘तो’ शब्दही चोरल्यासारखा वाटतो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा 'पुरता…

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन -  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालकेंना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत…

Ajit Pawar : ‘पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला जाईल’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पक्षाच्या बैठकीसाठी पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला जाईल. उमेदवाराची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद…