Browsing Tag

Panji

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर व पराक्रमी मराठा मावळयांना संबोधले आक्रमणकर्ते, गोव्याच्या टुरिझम…

पणजी : वृत्तसंस्था - छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर व पराक्रमी मराठा मावळ्यांना आक्रमणकर्ते संबोधण्याचा संतापनजनक आणि तेवढाच अक्षम्य अपराध गोवा पर्यटन खात्याने केला आहे. आग्वाद किल्ल्यासंबंधी पर्यटन विभागाने केलेल्या ट्विटमध्ये मराठयांना…

गोवा सरकारचा निर्णय ! वादग्रस्त ट्राफीक सेंटीनल योजना अखेर रद्द

पणजी : वृत्तसंस्था - वाहतुकीला शिस्त लागावी, या हेतूने गोव्यात ट्राफीक सेंटीनल ही बहुचर्चित योजना पोलिस खात्याने लागू केली होती. मात्र ही योजना वादग्रस्त ठरल्याच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. 20) घेतला. या…

गोव्यात रेव्ह पार्टी ! 23 लोकांना अटक, परदेशींचा देखील सहभाग, 9 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त

पणजी : वृत्तसंस्था - गोव्यातील एका विलामध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून 23 लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तीन परदेशी महिलांचा समावेश आहे. गोवा पोलिसांच्या क्राइम ब्रँचने रविवारी उत्तर गोव्यातील वागाटोरच्या एका विलामध्ये सुरू…

खुशखबर ! तब्बल 100 दिवसानंतर गोवा 2 जुलैपासून पर्यटकांसाठी खुलं

पणजी : वृत्तसंस्था - गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी, लवकरच गोव्याचे समुद्र किनारे नागरिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती बंद झालेले २५० हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात…

महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची मागणी

पणजी : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत आहे. देशाच्या तुलनेत लहान राज्यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेतली होती. गोवा राज्याने देखील तशी काळजी…

मुंबईत ‘निगेटिव्ह’ अन् ‘गोव्यात पॉझिटिव्ह’, ‘कोरोना’ चाचण्यांने रुग्णही चक्रावले

पणजी : वृत्तसंस्था - मुंबईत निगेटिव्ह निघालेले रुग्ण गोव्यात पॉझिटिव्ह ठरले असून राजधानी एक्सप्रेस ही आता गोव्यासाठी कोरोना एक्सप्रेस ठरली आहे. केवळ रेल्वेनेच नाही तर रस्तामार्गे आलेल्या काही लोकांच्या बाबतीतही असेच घडले आहे. त्यामुळे…

तो मंत्री बनून गेला गोव्याला, ‘मसाज’मुळं घेतला सरकारी ‘पाहूणचार’

पणजी : वृत्तसंस्था - मंत्री असल्याचा बनाव करुन पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात उत्तर प्रदेशातील सुनील कुमार सिंगने तब्बल 12 दिवस सरकारी खर्चात पर्यटन केले. त्यानंतर एक दिवस मसाजमुळे त्याची पोलखोल झाली. आता त्याला पोलीसांचा पाहुणचार…

रेशनसाठी आलेल्या मोठ्या धान्यसाठ्याची तस्करी ; रंगेहाथ माल पकडत ACB ची कारवाई

पणजी(गोवा) : वृत्तसंस्था - रेशनकार्डवर येणारे धान्य बऱ्याचदा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत असतात. स्वस्त धान्य दुकानदार बऱ्याचदा हे धान्य लाटतात असे आरोपही होतात. आता एक असेच प्रकरण गोव्यामध्ये उघडकीस आले असून येथील कोलवाड…

पर्रिकरांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या जागेवर भाजपकडून कुंकळ्येकर यांना उमेदवारी

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन - माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवाराची घोषणा आज करण्यात आली आहे. भाजपकडून माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी जाहीर…

भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर ? काँग्रेसचे आमदार म्हणतात..

पणजी : वृत्तसंस्था - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत , अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती . परंतु यावर आता दिगंबर कामत यांनी स्पष्टीकरण दिले आहे .  मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोवा सरकार बुहमतात आहे…