Browsing Tag

Paramilitary

अर्धसैनिक दलात वेगाने पसरतोय ‘कोरोना’ व्हायरस, आतापर्यंत 50 हजार जवानांना संसर्ग

नवी दिल्ली : भारतात कोविड-19 च्या व्हॅक्सीनवर काम वेगाने सुरू आहे. या संसर्गाचे आकडे सामान्य लोकांमध्ये वेगाने वाढतच आहेत. सोबतच कोरोनाच्या लढाईत फ्रंटलाइनवर काम करत असलेल्या अर्धसैनिक दलांमध्ये (सीएपीएफ) सुद्धा हा संसर्ग वाढत आहे.…