Browsing Tag

Parasailing

पॅरासेलिंग करताना पुण्यातील बापलेक कोसळले ; १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन - मुरुड समूद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग करताना दोरी तुटून पुण्यातील बापलेक खाली पडले. त्यात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त दोघे पुण्यातील कसबा रोड येथील राहणारे आहेत.…