Browsing Tag

Parashuram Shantaram Pawar

Pune Crime News | कामाला जात नाही म्हणून काठीने मारुन पत्नीचा केला खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | काही काम करत नाही, कामाला जात नाही, या कारणावरुन चिडून पतीने काठीने, हाताने व लाथाबुक्क्यांनी पत्नीला मारहाण केली. त्यात पत्नीचा मृत्यु झाला. याप्रकरणी पौड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.…