Browsing Tag

Parbhani Loksabha constituency

म्हणून परभणीत ग्रामस्थांनी मतदान केंद्राबाहेरच केली पोलिसांना मारहाण

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - मतदानाच्या दिवशीच मानवत तालुक्यातील शेवडी येथील ग्रामस्थांनी मतदान केंद्राबाहेरच पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना सूचना दिल्याच्या कारणावरून…