Browsing Tag

parbhani pathshala

धक्कादायक… शाळेत मुलांचे गुप्तांग मांजाने बांधले

औरंगाबादः वृत्तसंस्थापरभणीतील एका शाळेत तीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. श्री गणेश वेद पाठशाळेत वेदशास्त्र शिकणाऱ्या तीन मुलांवर हे अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी पाठशाळेचे संचालक सुधीर कुलकर्णी आणि इतर दोघांविरोधात…