Browsing Tag

Parbhani political news

आ.मोहन फड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या निवडणुकीसाठी महा युतीकडून आमदार मोहन फड यांनी गुरुवारी आपला अर्ज दाखल केला. पाथरी मतदारसंघातून आमदार मोहन फड हे दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. मागील वेळा ते अपक्ष निवडून आले होते अपक्ष…