Browsing Tag

Pargaon Fata

Pune News : ओतूरमध्ये भीषण अपघात ! दोघी ठार तर तिघे जखमी

ओतूर : पोलीसनामा ऑनलाईन - माती वाहतूक करणाऱ्या दोन डम्परच्या वेगाच्या शर्यतीत एका डम्परने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन बालकांसह त्यांचे वडील जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 31) सायंकाळच्या सुमारास…