Browsing Tag

Parit Ali

ठाकरे सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार ! राज्यातील वस्त्यांची जातिवाचक नावे होणार हद्दपार

मुंबई : राज्यात असंख्य ठिकाणी लोक वस्त्यांना जातींवरून नाव देण्यात आलेली आहेत. जातीची ही ओळख पुसून काढण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यामुळे अशा वस्त्यांना असलेली जातींची नावे हद्दपार होणार आहेत. यासाठी सामाजिक न्याय…