Browsing Tag

parkash singh badal returns padma vibhushan farmer protest

कृषी कायद्याविरोधात पुरस्कार वापसी सुरू; बादल-ढिंढसा यांनी परत केले पद्म पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकर्‍यांचे आंदोलन वाढत आहे. यासह पुरस्कार परत करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांनी कृषी कायद्याच्या…