Browsing Tag

parking

पुण्यात पार्किंगमध्ये लावलेल्या आगीत 11 गाड्या जळून ‘खाक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - इमारतीच्या पार्किंगमध्ये, रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना आगी लावण्याचे लोण काही केल्या थांबताना दिसत नाही़ पुण्यातील दांडेकर पुलाजवळील विघ्नहर्ता इमारतीच्या पार्किंगमधील गाड्यांना कोणी तरी आग लावली. त्यात ११…

खाजगी क्लासेसचे सर्वेक्षण करा : आयुक्तांचे आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील इमारतींचे फायर ऑडीटसोबत आता क्लासेसच्या पार्किंगचाही प्रश्न समोर आला आहे. खासगी क्लासेसचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इमारतींचे बांधकाम परवानेही तपासण्याच्या सूचना महापालिका आयुक्त…

‘पाठ’ थोपटून घेताना पोलिसांनी केली पुणेकरांची ‘कोंडी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, अशी अपेक्षा असते. कायद्याचे पालन न करणाऱ्यांना विशेषत: वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ज्यांना अधिकार आहेत, अशांवर तर चुकूनही वाहतूक नियमभंग होणार नाही,  याची काळजी…

पार्किंगच्या वादातून एकाने दुसर्‍याच्या कानाचा ‘लचका’ काढला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कानाचा चावा घेऊन कानच तोडल्याचा प्रकार निगडी येथे घडला आहे. हा प्रकार पार्कींगच्या कारणावरुन झालेल्या वादामुळे घडला आहे. या प्रकरणी कौस्तुभ महेंद्र गोळे (वय २६, रा.यमुनानगर, निगडी)…

…म्हणून ‘त्याने’ चावा घेऊन तोडला कानाचा ‘तुकडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चारचाकी गाडी लावायला अडथळा होतो, म्हणून झालेल्या वादावादीत तरुणाने पतीपत्नीला मारहाण करुन पतीच्या कानाचा चावा इतका करकचून घेतला की त्याच्या कानाचा तुकडाच पडला.निगडीतील यमुनानगर येथील येथील सेक्टर २१ मध्ये ही…

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर ! आता मॉलमध्ये पार्किंग फ्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील सर्व मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी आकारण्यात येणारे शुल्क आता बंद होणार आहे. पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुण्यातील मॉलमध्ये पार्किंगसाठी कोणतेही शुल्क आकारले…

बारामतीतील मॉलच्या पार्किंगमध्ये मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - मॉलमध्‍ये वरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बारामती एमआयडीसी परिसरातील सुभद्रा मॉलमध्ये घडली आहे. पार्थ प्रशांत हिंगाने (वय ५) असे या चिमुकल्याचे नाव असून रविवारी रात्री ही घटना घडली. मॉलच्या…

धक्कादायक ! अवघ्या १० रुपयासाठी ‘त्याने’ केला तरुणाचा खून

बंगळूर : वृत्तसंस्था - पार्किंगच्या पैशावरून वाद झाल्याचे आपण अनेक ठिकाणी पाहत असतो. मात्र, यामुळे कुणाचा जीव गेल्याचे पहिले नसेल. परंतु बंगळूरमध्ये अशा प्रकारची घटना समोर अली आहे. येथे पार्किंगसाठी १० रु. देण्यावरुन झालेल्या वादावादीचे…

दुर्दैव ! महिला दिनीच नवजात चिमुकलीला पार्किंगमध्ये सोडलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - जगभरात आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. मात्र महिलादिनीच एका नवजात चिमुकलीला अज्ञातांनी पार्किंगमध्ये सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या पांडव लेणीच्या पार्किंग समोर…

पार्किंगच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपळे गुरव येथील जवळकरनगर मध्ये पार्किंगच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली असू  याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.…