Pune PMC News | नाना पेठेतील राजेवाडीमधील महापालिका कर्मचारी वसाहतीचा पुनर्विकासाला सुरूवात ; सात…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune PMC News | नाना पेठेतील राजेवाडी येथील महापालिकेच्या कर्मचार्यांच्या सुमारे ६५ ते ७० वर्षे जुन्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेली दुमजली वसाहत पाडून त्याठिकाणी सात मजली इमारत…