मॅगीनंतर पारले बिस्किटातही अळ्या
अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन - अंबरनाथ मधील पटेल आर मार्ट या दुकानातून घेण्यात आलेल्या पारले बिस्किटात चक्क अळ्या आढळल्याचे समोर आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की , अंबरनाथ मधील शिवगंगानगर परिसराचे रहिवासी अशोक देसाई यांच्या पत्नीने…